सन २०२3-२४
- जि.प. शाळा वेरळ शौचालय दुरुस्ती – ९८६९१/-
- सांडपाणी घनकचरा व्यवस्थापन करणे – १८९६८१
- जि.प. शाळा लोखंडी कपाट देणे – ११८००
- वैयक्तिक कुटुंब डसबिन देणे – ५०१००
- अंगणवाडी शाळा वजन काटे , मेझर टेप खरेदी करणे – १०७९७
- सांडपाणी घनकचरा व्यवस्थापन वेरळ तर्फे नातू – ३१५५१
- सार्वजनिक डसबिन खरेदी – ३०२०८
- जि. प. शाळा उन्हवरे न.पा.पु. योजना करणे – ३३७३९
- महिला प्रशिक्षण देणे – २२०००
- कॉम्पुटर खरेदी व प्रिंटर खरेदी – ५८६००
- दहींबे, वेरळ तर्फे नातू सांडपाणी घनकचरा व्यवस्थापन – ४७०७१
सन २०२४ -२५
- ग्रामपंचायत कार्यालय दुरुस्ती -७६०००
- अंगणवाडी वजनकाटे – ७८००
- उन्हवरे शाळा शौचालय दुरुस्ती – ३३२५०
- शाळा लाईट बिल भरणा – ४१५०
- ग्रामपंचायत कार्यालय दुरुस्ती – १३२४००
- शाळा दुरुस्ती व वेरळ अंगणवाडी गेट दुरुस्ती – ५९९८०
सन २०२५-२६
- जि.प. शाळा वीजबिल – १०८५०
- उन्हवरे न.पा.पु. वीजबिल – ३९००
- दहींबे, वेरळ न.पा. पु. वीजबिल – १३२००
- जि. प. शाळा उन्हवरे दुरुस्ती – ४५०००