उन्हवरे ग्रामपंचायतीच्या डिजिटल व्यासपीठावर आपले हार्दिक स्वागत आहे. आजच्या आधुनिक युगात तंत्रज्ञानाच्या माध्यमातून आपल्या गावातील प्रत्येक घरात पोहोचण्याचा आमचा हा प्रयत्न आहे. ही वेबसाइट केवळ माहितीचे माध्यम नाही, तर आपल्या सर्वांसाठी विकासाच्या प्रक्रियेत सहभागी होण्याचे एक प्रभावी साधन आहे. शिक्षण, आरोग्य, स्वच्छता, पाणीपुरवठा आणि पायाभूत सुविधा यांसारख्या सर्वच क्षेत्रांत आपल्या गावाला पुढे नेण्याचा माझा संकल्प आहे. आपल्या गावाकडे एक ‘आदर्श गाव’ म्हणून पाहिले जावे, हे माझे स्वप्न आहे आणि ते तुमच्याशिवाय पूर्ण होऊ शकत नाही. आपल्या सूचना आणि पाठिंब्याने आपण हे ध्येय नक्कीच साध्य करू.
श्रीकृष्ण यशवंत जोशी
सरपंच

आपले नेते ओळखा

श्रीकृष्ण यशवंत जोशी

सरपंच उन्हवरे

मोबाईल नं. 9272430932

श्री.महादेव बाळू शिंदे

उन्हवरे उपसरपंच

मोबाईल नं. 82750 19528

श्री. अक्षय बाळू चोपडे

ग्रामपंचायत अधिकारी

मोबाईल नं 7588761536

श्री. प्रवीण प्रकाश वाघमारे

सदस्य

मोबाईल नं. - ७४९९८७६०९५

सौ. रितिका राजन मर्चंडे

सदस्य

मोबाईल नं. 7721842144

श्री. सुभाष श्रीपत अंबडसकर

सदस्य

मोबाईल नं. 94236 02772

सौ. साक्षी संतोष लाड

सदस्य

मोबाईल नं.8263982083

ग्रामपंचायत उन्हवरे

ग्रामपंचायत उन्हवरे तर्फे सर्व ग्रामस्थ बांधव, मान्यवर व पाहुण्यांचे मनःपूर्वक स्वागत आहे

ग्रामपंचायत दृष्टीकोन

"एक असे समृद्ध गाव घडवणे, जिथे प्रत्येक नागरिकाला उत्तम आरोग्य, दर्जेदार शिक्षण आणि शाश्वत विकासाच्या समान संधी मिळतील; जिथे गावातील पायाभूत सुविधा मजबूत असतील आणि प्रत्येक कुटुंब सन्मानाने जीवन जगेल."

ग्रामपंचायत घ्येय

"पारदर्शक आणि गतिमान कारभार, नागरिकांचा सक्रिय सहभाग आणि सरकारी योजनांची प्रभावी अंमलबजावणी करून गावाचा सर्वांगीण विकास साधणे आणि प्रत्येक कुटुंबाचे जीवनमान उंचावणे."

मुलभूत मुल्ये

अधिकार नव्हे, तर सेवाभावनेने काम करणे हेच आमचे प्रथम प्राधान्य आहे.

ग्रामपंचायत कर्मचारी

प्रशासकीय कर्मचारी वर्ग

प्रसाद भगवान जाधव

डाटा ऑपरेटर

मोबाईल नं. 9673541217

श्री. महेंद्र राजन दळवी

ग्रामरोजगार सहाय्यक

मोबाईल नं. 9309375098

श्री. राजेश धोंडू लाड

उन्हवरे शिपाई

मोबाईल नं 9322874828

सरपंच कालावधी

 

अ.क्र.नावकालावधी
१)श्री. बापूराव विठ्ठलराव दळवी १/४/६२ ते ३१/०३/७८
२)श्री. हरिश्चंद्र कृष्णा कदम१/०४/७८ ते ३१/०1/८७
३)श्री.  प्रदीप मधुसूदन काते १/०2/८७ ते ३१/०1/९८
४)सौ. सुलेखा सिताराम जाधव१0/०2/९८ ते ३१/०३/२००३
५)श्री. श्रीकृष्ण यशवंत जोशी२८/०४/२००३ ते १0/०९/२००९
६)श्री. कृष्णा तानाजी खामकर२७/०२/२००८ ते २/१०/२०१३
७)सौ. निता तुकाराम रेमजे २/१/२०१३ ते २८/०2/२०१६
८)सौ. प्रदीप्ती प्रदीप पिंपळकर२९/०२/२०१६ ते १0/०६/२०१८
९)सौ. प्रतिभा प्रकाश मुकणा१/६/२०१८ ते ३१/०३/२०२३
१०)श्री. आर. एस. मोहिते (प्रशासक)१/४/२०२३ ते ७/१२/२०२३
११)श्री. श्रीकृष्ण यशवंत जोशी८/१२/२०२३ ते आजपर्यंत

ग्रामपंचायत अधिकारी कालावधी

अ.क्र.नावकालावधी
१)डी. सी बडगुजर१/४/६२ ते ४/2/१९८५
२)बी. एम. डांगे४/2/८५ ते 1०/६/१९९६
३)आर. व्ही. भुवड१1/६/९६ ते २७/10/१९९८
४)व्ही. एम. गजने २७/10/१९९८ ते १0/०७/२००२
५)पी. एस. सोनावणे१0/०७/२००२ ते ३१/०३/२००3
६)व्ही. एम. गजने २८/०४/२००3 ते ०९/०९/२००९
७)डी. एस. सोनावणे10/०९/२००९ ते २९/८/२०१६
८)एस. जी. जाधव२९/०८/२०१६ ते ०३/०५/२०१८
९)ए. एम. ठाकरे १/०६/२०१८ ते १0/०८/२०२०
१०)आर. व्ही. भोये१0/०८/२०२० ते १2/10/२०२0
११)आर. एस. भांबीड १2/10/२०२0 ते १६/०६/२०२५
१२)ए. बी. चोपडे१६/०६/२०२५ ते आजपर्यंत 
Scroll to Top